भारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती

Special Recruitment Drive For Persons With Disabilities - Airports Authority of India invites applications from the eligible candidates posts at various airports in Western Region

(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती


डेप्युटी इंजिनिअर जागांसाठी भरती
, शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी बीई/ बी.टेक किंवा AMIE/ AMIETE आणि १ वर्षाचा अनुभव.

नेव्हल एरिया हेडक्वार्टर येथे ‘ड्रायव्हर’ पदांची भरती


सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदांची भरती
, शैक्षणिक पात्रता १०वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि २ वर्षाचा अनुभव. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०१८.

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान Walk-in-Interview

Applications are invited through Walk-in-Interview on 6 & 10 July 2018 between 09:00 hrs. to 11:00 hrs.

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती


ऑपरेटर ट्रेनी, शैक्षणिक पात्रता ५०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा.