aai-aiero Logoभारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती
(SPECIAL RECRUITMENT DRIVE FOR PERSONS WITH DISABILITIES)

Airports Authority of India invites applications from the eligible candidates who are domicile of Maharashtra/ Gujarat/ Madhya Pradesh/ Goa for the following posts at various airports in Western Region
through AAI Website www.aai.aero

सिनिअर असिस्टंट (Accounts) २ जागा

शैक्षणिक पात्रता – बी.कॉम, कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स आणि २ वर्षाचा अनुभव

सिनिअर असिस्टंट (Steno) १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

असिस्टंट (Office) ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर पदवी, टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

ज्युनिअर असिस्टंट (Drg-Civil) १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

ज्युनिअर असिस्टंट(ACR) १ जागा
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, आयटीआय (AC & Reff.) आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा ३१ मे २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१८
अधिक माहितीसाठी Click Here
ऑनलाईन अर्जासाठी Click Here