(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती


• डेप्युटी इंजिनिअर ८६ जागा
शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी बीई/ बी.टेक किंवा AMIE/ AMIETE आणि १ वर्षाचा अनुभव
• वयोमर्यादा १ जून २०१८ रोजी २६ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• लेखी परीक्षा १९ ऑगस्ट २०१८
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०१८
• अधिक माहितीसाठी Click Here
• ऑनलाईन अर्जासाठी Click Here