RCF Limited

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती


• ऑपरेटर ट्रेनी ५० जागा
शैक्षणिक पात्रता: ५०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा
•वयोमर्यादा १ जून २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०१८
• अधिक माहितीसाठी Click Here
• ऑनलाईन अर्जासाठी Click Here