GOA NAVAL AREA

नेव्हल एरिया हेडक्वार्टर येथे ‘ड्रायव्हर’ पदांची भरती


• सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर : २४ जागा
• शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि २ वर्षाचा अनुभव
•वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जुलै २०१८
• अधिक माहितीसाठी Click Here
• ऑनलाईन अर्जासाठी Click Here